BEL : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत 90 जागेसाठी पदभरती , लगेच करा आवेदन ..

Spread the love

BEL : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत 90 जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Bharat Electronics Ltd . Recruitment for Diploma Apprentice post , Number of Post vacancy – 90 ) पदनाम , पदांची संख्या अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.डिप्लोमा प्रशिणार्थी90
 एकुण पदांची संख्या90

शैक्षणिक अर्हता : उमेदवार हे संबंधित क्षेत्र / ट्रेड मध्ये डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे दिनांक 01.10.2024 रोजी कमाल वय हे 25 वर्षापर्यंत असणे आवश्यक असेल , तर SC / ST प्रवर्ग करीता वयात 05 वर्षाची तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षाची सुट देण्यात येईल .

वेतनमान ( Pay Scale ) : 12500/- रुपये

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://nats.education.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 04.11.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment