भारतीय विद्या भवन भगवानदास पुरोहित विद्या मंदीर नागपुर येथे विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Bharatiya Vidya Bhavan’s Recruitment For Various Teacher & Non Teaching Post ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम ( Post Name ) : यांमध्ये पदव्युत्तर पदवी धारक शिक्षक , ट्रेन पदवीधारक शिक्षक ( TGT ) , प्राथमिक शिक्षक , पुर्व प्राथमिक शिक्षक ( अंगणवाडी शिक्षक ) , पुर्व प्राथमिक सहाय्यक शिक्षक , संगणक शिक्षक , डान्स शिक्षक , संगित शिक्षक ,नर्स , प्रयोगशाळा सहाय्यक , कार्यालय सहाय्यक , ग्रंथपाल , प्रयोगशाळा परिचर इ. पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
हे पण वाचा : लिपिक , भांडारपाल , ग्रंथपाल , सहाय्यक , परिचर , शिपाई इ. पदांसाठी मोठी पदभरती !
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : पदव्युत्तर पदवी , पदवी , डी.एड / बी.एड , संबंधित विषयातील पदवी / संबंधित पदांनुसार आवश्कय अर्हता , 12 वी / 10 वी अर्हता उत्तीर्ण ( पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद सविस्तर जाहीरात पाहा ) .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद करण्यात आलेली अर्हता धारक उमेदवारांनी आपले आवेदन हे जाहीरातीमध्ये नमुद केलेल्या पत्यावर दिनांक 28 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- प्रगत संगणन विकास केंद्र मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 24 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- CIL : कोल इंडिया लिमिटेल अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 640 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या तब्बल 253 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- माऊली कॉलेज ऑफ फार्मसी , लातुर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती !
- IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन आस्थापना अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 240 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !