छावणी परिषद देहु रोड पुणे येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Cantonment Board Dehu Road , Pune Recruitment for Various Post , Number of post vacancy – 47 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदांचे नावे – निवासी वैद्यकीय अधिकारी , हिंदी अनुवादक , कर्मचारी परिचारिका , क्ष-किरण तंत्रज्ञ , फार्मसी अधिकारी , सर्वेक्षक कम ड्राफ्ट्समन , उपनिरीक्षक , कनिष्ठ लिपिक सह कंपाउंडर , पेंटर , सुतार , प्लंबर , मेसन , ड्रेसर , माळी , वॉर्ड बॉय , वॉचमन , सॅनिटरी निरीक्षक , सफाई कर्मचारी .
एकुण पदांची संख्या – 47
पात्रता – पदांनुसार पदवी / 10 वी उत्तीर्ण / 7 वी उत्तीर्ण , त्याचबरोबर उमेदवाराचे वय दि.31 जानेवारी 2023 रोजी 21 वर्षे ते 30 वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे , मागासवर्गीय उमेदवारांकरीता 5 वर्षे तर इतर मागास वर्गीय उमेदवारांकरीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने The Chief Executive Officer , Office of the Deheroad Cantonment Board , Near Dehu Road Railway Station , Dehuroad Pune – 412101 या पत्त्यावर दि.31 जानेवारी 2023 पर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने सादर करायचा आहे .
अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .