छावणी परिषद कामठी नागरपुर येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारकांची थेट मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे . याकरीता जाहरातीमध्ये नमुद पात्रताधारकांना विहीत वेळेत मुलाखतीस उपस्थित रहायचे आहेत .( Cantonment Board Kamptee Recruitment For various Post , Number of Post vacancy – 19 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदांचे नाव – सहाय्यक शिक्षक , कला , शिक्षक , क्रिडा शिक्षक , संगणक शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक ,डेटा एंट्री ऑपरेटर ( एकुण पदांची संख्या – 19 )
पात्रता –
| पदनाम | पात्रता |
| सहाय्यक शिक्षक | HSC ,D.ED |
| कला शिक्षक | पदवी , कला अध्यापनाचा अनुभव |
| संगणक शिक्षक | 12 वी संगणक ज्ञान , MSCIT |
| क्रिडा शिक्षक | पदवी / खेळाचे ज्ञान |
| प्रयोगशाळा सहाय्यक | DMLT |
| डेटा एन्ट्री ऑपरेटर | HSC , MSCIT |
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारकांनी थेट मुलाखतीस दि.21 जानेवारी 2023 रेाजी Office of the Cantonment Board , Chhaoni parishad karyalaya kamaptee 441001 या पत्त्यावर सकाळी 9.00 वाजता सर्व कागतपत्रासह हजर रहायचे आहे . सदर छावणी परिषद पदभरती कोणत्याही प्रकारची आवेदन शुल्क आकारले जाणार नाही .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- UNION BANK : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 1865 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत चौकीदार ( गट ड ) पदाच्या 478 जागेसाठी सुधारित जाहीरात !
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदाच्या एकुण 731 रिक्त जागेसाठी महाभरती !