ZP महाभरती : महाराष्ट्र राज्यातील 34 जिल्हा परिषदांमध्ये 18,357+ जागेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यास सुरुवात!

महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील 34 जिल्हा परिषदांमध्ये विविध गट क संवर्गातील पदांसाठी सर्वात मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीत ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . पदनाम पदांची संख्या आवश्यक शैक्षणिक पात्रता , अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क या संदर्भात सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात .. पदनाम : आरोग्य … Read more

नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आशा स्वयंसेविका पदांसाठी पदभरती प्रक्रिया 2022

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र बुलडाणा येथे आशा स्वयंसेविका पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . सदर पद भरती प्रक्रिया केवळ महिला उमेदवारांसाठीच राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत .शिवाय स्थानिक व उच्च शिक्षित उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल .यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडुन विहीत कालावधीमध्ये अर्ज स्विकारण्यात येणार आहेत . पदभरती बाबत सविस्तर माहीती पुढीलप्रमाणे पाहुयात … Read more