100 टक्के अनुदानित शिक्षण संस्थेत शिक्षण सेवक रिक्त पदांवर पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
श्री.सिध्देश्वर शिक्षण संस्था कसगी या 100 टक्के अनुदानित संस्थेत शिक्षण सेवक या पदांवर पवित्र पोर्टल टप्पा – 02 अंतर्गत पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून सदर पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( Pavitra Portal Recruitement for Teacher post , number of post vacancy – 05 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात … Read more