आदित्य बिर्ला कंपनीची पहीली ते पदवी पर्यंतच्या गुणवंत विद्यार्थ्यांना 18,000/- रुपये ते 60,000/- रुपये पर्यंत शिष्यवृत्ती योजना !

Adity Birla Capital Scholarship 2023-24 : आदित्य बिर्ला कंपनीची इयत्ता पहिली ते पदवी पर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव व पुढील शिक्षणासाठी 18,000/- रुपये ते 60,000/- रुपये पर्यंतची शिष्यवृत्ती देण्यात येते , सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरीता विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . आवश्यक पात्रता :  अर्जदार हे इयत्ता 1 ली ते पदवी … Read more

Reliance Scholarship :  12 वी मध्ये 60% गुणांसह उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रिलायन्स फांऊडेशनची 2 लाख रुपये शिष्यवृत्ती ! अर्ज करायला विसरु नका !

Reliance Scholarship 2023-24 : रिलायन्स फाउंडेशन मार्फत इयत्ता 12 वी मध्ये 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण विद्यार्थ्यांना तब्बल 2 लाख रुपयांची शिष्यवृत्ती पुढील शिक्षणासाठी देण्यात येते , याकरीता रिलायन्स फाउंडेशनकडून ऑनलाईन पद्धतीने 12 मध्ये 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाकडून आवेदन मागविण्यात येत आहेत . शिष्‍यवृत्ती योजनासाठी आवश्यक पात्रता : अर्जदार हा मुळ भारतीय नागरीक असणे आवश्यक … Read more

राज्यातील विद्यार्थ्यांना मोठी खुशखबर : 12 वी ते उच्च शिक्षणाकरीता पन्नास हजार ते 350,000/- पर्यंत शिष्यवृत्ती योजनेस शासनाची मंजुरी !

मराठा समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना सामाजिक विभागाच्या निकषानुसार , वर्षाला 60,000/- रुपये वसतिगृह निर्वाह भत्ता म्हणुन देण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे . यामुळे मराठा समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी वर्षाला साठ हजार रुपये शिष्यवृत्ती / विद्यावेतन म्हणुन दिली जाणार आहे . राज्यामध्ये मराठा समाजा आरक्षण नसल्याने , मराठा समाजातील आर्थिक दृष्ट्या … Read more

HDFC बँक परिवर्तन ECS शिष्यवृत्ती योजना , पहिली ते पदव्युत्तर पदवी पर्यंतच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्तीचे प्रयोजन ! अर्ज प्रक्रिया प्रक्रिया सुरु .

HDFC बँक ही भारतातील खाजगी क्षेत्रामध्ये सर्वात मोठी बँक असुन , सामाजिक बांधिलकी म्हणुन बँकेमार्फत विविध सामाजिक योजना / उपक्रम राबविण्यात येते .देशातील गुणवंत व गरिब होतकरु विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य व्हावे तसेच त्यांना उच्च शिक्षणासाठी मदत व्हावी याकरीता HDFC बँकेमार्फत इयत्ता 1 ली ते पदव्युत्तर पदवी शिक्षणापर्यंतच्या अभ्यासक्रमासाठी अनुक्रमे 15,000/- रुपये ते 35,000/- रुपये शिष्यवृत्ती … Read more

10 वी / 12 वी व पदवी मध्ये 60 % पेक्षा अधिक गुण असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना 60,000/- रुपये शिष्यवृत्ती ! अर्ज प्रक्रिया सुरु .

दिवसेंदिवस व्यावसायिक व बिगर व्यावसायिक महाविद्यालयांची संख्या आणि प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याने , विद्यार्थ्यांना त्या प्रमाणात वसतिगृहांची सुविधा उपलब्ध होत नसल्याने अशा गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला 60,000/- रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते .यासाठी पात्रता ,अर्ज प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात … Read more