भारतीय रेल्वे मध्ये सहाय्यक लोको पायलट पदांच्या तब्बल 5,696 जागांसाठी महाभरती , 10 वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी !
भारतीय रेल्वे मध्ये लोको पायलट पदांच्या तब्बल 5,696 जागासांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Railway Recruitment For Loco Pilot , Number of Post Vacancy -5,696 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील … Read more