केंद्रीय पासपोर्ट विभागांमध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक अर्हताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Central Passport Organization Recruitment for Passport Officer & Deputy Passport Officer ,Number of Post Vacancy – 11 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
01.पासपोर्ट अधिकारी – पासपोर्ट अधिकारी पदांच्या एकुण 02 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदाकरीता अर्ज करण्यासाठी उमेदवार हा मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर संबंधित कामा करण्याचा निदान नऊ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असणार आहे .
हे पण वाचा : फक्त 10 वि पात्रता धारकांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! Apply Now !
02.उप पासपोर्ट अधिकारी – उप पासपोर्ट अधिकारी पदांच्या एकुण 09 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता अर्ज करण्यासाठी उमेदवार हा मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातुन पदवीधारक असणे आवश्यक आहे त्याचबरोबर संबंधित कामाकाजाचा किमान पाच वर्षांचा अुनभव असणे आवश्यक आहे .
वेतनमान – सातव्या वेतन आयोगानुसार निवड झालेल्या उमेदवारांना 67,700 ते 2,09,200/- या वेतनश्रेणींमध्ये वेतन अदा करण्यात येईल + इतर अनुज्ञेय वेतन , भत्ते लागु असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज जाहीरातीमध्ये नमुद पत्यांवर दि.27 मे 2023 पर्यंत पाहोचेल अशा पद्धतीने सादर करायचे आहेत ,सदर भरती करीता परीक्षा शुल्क ( फीस ) आकारले जाणार नाहीत .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- भारतीय रेल्वेमध्ये 1679 जागेसाठी आत्ताची मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- रयत शिक्षण संस्था अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- केंद्रीय शिक्षण विभाग अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती , Apply Now !
- दिव्यांग कल्याण विभाग अंतर्गत शिक्षक , अधिक्षक , शिपाई , सफाईगार , पहारेकरी इ. पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- ECGC : एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये पदवी धारकांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका ..