धामणगाव शैक्षणिक संस्था मध्ये शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , चालक , परिचर पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हताधारक उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Dhamangaon Education Society Recruitment For Various Teaching & Non Teaching Post , Number of Post Vacancy – 32 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहूयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | पुर्व प्राथमिक शिक्षक | 07 |
02. | प्राथमिक शिक्षक | 08 |
03. | माध्यमिक शिक्षक | 07 |
04. | उच्च माध्यमिक शिक्षक | 02 |
05. | संगणक शिक्षक | 01 |
06. | संगित शिक्षक | 01 |
07. | क्रिडा शिक्षक | 01 |
08. | प्रयोगशाळा सहाय्यक | 01 |
09. | बस चालक | 02 |
10. | परिचर | 02 |
एकुण पदांची संख्या | 32 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : 10 वी / 12 वी डी.एड / संबंधित विषयातील पदवी तसेच बी.एड अर्हता / बी.पी.एड / वाहन चालविण्याचा परवाना अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
थेट मुलाखतीचे ठिकाण / दिनांक : सदर पदांसाठी आवश्यक अर्हता असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी Vidyaniketan CBSE School , Dhamangaon Rly या पत्यावर दिनांक 27 एप्रिल 2024 रोजी सर्व कागपत्रांसह हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ , समुपदेशक , स्टाफ नर्स , क्लीनर इ. पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- महात्मा गांधी शिक्षण मंडळ अंतर्गत विविध विषय शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , लिपिक , चालक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती !
- NGEL : ग्रीन एनर्जी लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 182 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- नवी मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत वर्ग ३ व ४ संवर्गातील रिक्त जागेसाठी महाभरती !