महाराष्ट्र राज्य नगर रचना व मुल्यनिर्धारण विभाग अंतर्गत गट क संवर्गातील 154 जागेसाठी मोठी पदभरती ..

Spread the love

महाराष्ट्र राज्य नगर रचना व मुल्यनिर्धारण विभाग अंतर्गत गट क संवर्गातील 154 जागेसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत  . ( DTP Maharashtra Recrruitment for class post , Number of Post vacancy – 154 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कनिष्ठ आरेखक ( गट क )28
02.अनुरेखक ( गट क )126
 एकुण पदांची संख्या154

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :

पद क्र.01 साठी : उमेदवार हे 12 वी उत्तीर्ण , आरेखक कोर्स / समतुल्य अर्हता अथवा Geographical infon. In spatial planning उत्तीर्ण आवश्यक .

पद क्र.02 साठी : उमेदवार हे 12 वी उत्तीर्ण , आरेखक ( स्थापत्य ) कोर्स अथवा समतुल्य अर्हता / Geographical infon. In spatial planning उत्तीर्ण आवश्यक .

वयाची मर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे दिनांक 17.11.2024 रोजी किमान वय हे 18 तर कमाल वय हे 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . ( यांमध्ये मागास / आ.दु.घ प्रवर्ग करीात वयात 05 वर्षाची सुट देण्यात येईल .)

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरतीमध्ये नमुद पात्रताधारक उमदेवारांनी आपले आवेदन हे https://dtp.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 18.10.2024 पासुन ते दि.17.11.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग साठी 1000/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 900/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

पद क्र.01 साठी : जाहिरात पाहा

पद क्र. 02 साठी : जाहिरात पाहा

Leave a Comment