गोखले शैक्षणिक संस्था नाशिकच्या मुंबई, रायगड व पालघर येथिल संस्थामध्ये शिक्षक , कनिष्ठ लिपिक , शिपाई , आया , सफाई कामगार , मदतनीस , अधिक्षक इ. पदांच्या तब्बल 145 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रकिया राबविण्यात येत आहेत . ( Gokhale Education Society , Nashik Recruitment For Various Teaching & Non Teaching Post , Number of Post Vacancy – 145 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | शिक्षक | 107 |
02. | मुख्याध्यापक | 05 |
03. | कनिष्ठ लिपिक | 11 |
04. | शिपाई | 13 |
05. | आया | 05 |
06. | सफाई कामगार / मदतनीस | 01 |
07. | अधिक्षक ( महिला ) | 03 |
एकुण पदांची संख्या | 145 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता :
शिक्षक संवर्गासाठी – संबंधित विषयातील पदवी / 12 वी तसेच शिक्षण शास्त्रातील पदवी / पदविका ( D.ed / B.ED / D.TED /A.T.D ) अर्हत उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी – उमेदवार हे 4 थी पास असणे आवश्यक असणार आहेत .
मुलाखतीचे ठिकाण / तारीख : आवश्यक अर्हता धारक उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी खालील पत्यावर दिनांक 18,19 आणि 22 एप्रिल 2024 या कालावधीमध्ये सर्व कागतपत्रांसह हजर रहायचे आहेत .
थेट मुलाखतीचे ठिकाण
- R.M भट्ट हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय , परळ मुंबई -12
- S.P.H हायस्कुल आणि पी.जी कनिष्ठ महाविद्यालय बोर्डी ता.डहाणू जि.पालघर
- कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आरती , श्रीवर्धन जि.रायगड
अधिक माहितीकरीता खालील सविस्तर जाहीरात पाहा
- रत्नागिरी शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक पदांसाठी थेट पदभरती !
- शिक्षक , लिपिक , शिपाई , परिचर , पहारेकरी , इ. पदांसाठी पदभरती !
- दक्षिण पुर्व -मध्य ( नागपुर ) रेल्वे विभाग अंतर्गत 1007 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- मुंबई विद्यापीठ अंतर्गत विविध पदांच्या 94 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- BEST : बेस्ट मुंबई उपक्रम अंतर्गत बस चालक व वाहक पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !