ICICI बँकेमध्ये तब्बल 15,320 जागेकरीता मोठी पदभरती प्रक्रिया राबविली जात असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . यामध्ये बँकिंग कामकाज , बॅक ऑफीस , सेल्स ,कॅशियन , ब्रॉच मॅनेजर , डेप्युटी मॅनेजर डेस्क ऑफिसर इ.पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे . ( ICICI Bank Recruitment For Various Post , Number of Post Vacacny -15320 )
निवड प्रक्रिया – ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची प्रथम ऑनलाईन Aptitude Test घेतली जाते , त्यानंतर वैयक्तिक मुलाखत घेतली जाते .यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना बँकेकडून जॉब करीता ऑफर लेटर दिली जाते .त्यानंतरी प्रोग्रामिंग करीता फीस पेड करून आपली निवड अंतिम करावी लागते .
निवड झालेल्या उमेदवारांना 4 महिने क्लासरुम ट्रेनिंग दिली जाते , त्यानंतर 2 महिने थेट बँकेमध्ये इंटरशिप देण्यात येते , त्यानंतर 6 महिने ICICI बँकेमध्ये ऑन जॉब ट्रेनिंग देण्यात येते .यानंतर यशस्वी ट्रेनिंगनंतर सदर उमेदवारांच्या सेवा नियमित करण्यात येते .
फीस – आयसीआयसीआय ही एक खाजगी बँक असल्याने , निवड झालेल्या उमेदवारांना बँकींग कौशल्ये आकस्मित करण्याकरीता संपुर्ण 2,00,000/- फीस आकारली जाते .
वेतनश्रेणी (Payment ) – निवड झालेल्या उमेदवारांस 4,20,000 -4,20,000/- P.A सॅलरी पॅकेज दिले जाते .
अर्ज सादर कराण्यासाठी / जाहीरात पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
- सरकारी भरती : देवळाली हाय स्कूल अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- शिक्षक , नृत्य शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , बस चालक , परिचर इ. पदांसाठी थेट पदभरती !
- शिक्षक महाभरती : गोखले शिक्षण सोसायटी नाशिक अंतर्गत शिक्षक पदांच्या 170 जागेसाठी थेट महाभरती 2025
- लोकमंगल साखर कारखाना सोलापुर , अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत “सहाय्यक लोको पायलट” पदाच्या तब्बल 9970 जागेसाठी महाभरती !