आयडीबीआय बँकेमध्ये विविध पदांच्या 114 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( IDBI Bank Recruitment for Manager , Assistant General Manager , Deputy General Manager , Number of Post vacancy – 115 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01 | मॅनेजर | 75 |
| 02 | सहाय्यक जनरल मॅनेजर | 29 |
| 03 | डेप्युटी जनरल मॅनेजर | 10 |
| एकुण पदांची सहाय्यक | 114 |
पात्रता – B.CA / B.SC / B.TECH /M.TECH /ME ( IT ) / MBA ( फायनान्स / मार्केटिंग / डिजिटल बँकिंग ) कोणत्याही शाखेतील पदवी +M.SC किंवा M.CA /M.SC व 04 वर्षे अनुभव किंवा समकक्ष शैक्षणिक अर्हता . त्याचबरोबर उमेदवाराचे वय दि.01 जानेवारी 2023 रोजी 25 ते 45 वर्षादरम्यान असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://www.idbibank.in/ या संकेतस्थळावर दि 03 मार्च 2023 पर्यंत सादर करायचा आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता 1000/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल , मागासप्रवर्गातील उमेदवारांकरीता 200/- रुपये आदेवन शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- कर्करोग उपचार , संशोधन व शिक्षण करीता प्रगत केंद्र मुंबई अंतर्गत प्रशासकीय सहाय्यक ( बहुकुशल ) पदासाठी पदभरती !
- MPKV : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत विविध पदांच्या 13 रिक्त जागेसाठी पदभरती !
- Tata Memorial : टाटा मेमोरियल हॉस्पिटल अंतर्गत लिपिक व स्टेनोग्राफर पदांसाठी पदभरती !
- कोल्हापुर , सातारा , सांगली , चिपळूण येथे फार्मासिस्ट , सहाय्यक , शिपाई , चौकीदार , सफाईवाला , अधिकारी इ. पदांसाठी पदभरती !