IPPB : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत 344 जागेसाठी महाभरती ,लगेच करा आवेदन ..

Spread the love

IPPB : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत 344 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( India Post Payment Bank Recruitment for Executive Post , number of Post vacancy  – 344 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये कार्यकारी ( Excutive ) पदांच्या एकुण 344 पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कार्यकारी344
 एकुण पदांची संख्या344

आवश्यक शैक्षणिक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

वेतनमान : 30,000/- दरमहा ..

वयाची अट ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदाराचे वय हे 20-35 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/ippblsep24/ या संकेतस्थळावर दिनांक 30.10.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 750/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment