भारतीय आर्थिक व सांख्यिकी सेवा मध्ये पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

भारतीय आर्थिक व सांख्यिकी सेवा मध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Statistical Service & Indian Economic Service Recruitment , Number of Post Vacany – 48 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.भारतीय आर्थिक सेवा परीक्षा18
02.भारतीय सांख्यिकी सेवा30
 एकुण पदांची संख्या48

आवश्यक शैक्षणिक अर्हता :

पद क्र.01 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे Economics / Applied Economics / Businees Economics / Econometrics विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : राष्ट्रीय प्रकल्प बांधकाम महामंडळ ( महाराष्ट्र & गुजरात) करीता विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

पद क्र.02 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे Statistics / Mathmatical Statistics / Appllied Statistics  विषयांमध्ये पदवी अथवा Statistics / Mathematical Statiscs / Applied Statistics विषयांमध्ये पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 01 ऑगस्ट 2024 रोजी किमान वय हे 21 वर्षे तर कमाल वय हे 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमदेवारांनी आपले आवेदन हे https://upsconline.nic.in/upsc/OTRP/index.php या संकेतस्थळावर दिनांक 30 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 200/- रुपये परीक्षा शुल्क तर मागास प्रवर्ग / अपंग / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment