इंटीग्रल कोच फॅक्टरी मध्ये तब्बल 680 जागांसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Integral Coach Factory Chennai Recruitment , Number of Post Vacancy – 680 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये शिकाऊ ( Apprentices ) पदांच्या एकुण 680 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment for Various Post , Number of Post Vacancy – 680 )
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवार हे इयत्ता 10 वी / 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता उमेदवाराचे किमान वय हे 15 तर कमाल वय हे 24 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://pb.icf.gov.in/act/index.php या संकेतस्थळावर दिनांक 21 जून 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . तर सदर पदभरती प्रक्रिया करीता 100 रुपये परीक्षा शुल्क तर मागास प्रवर्ग / माजी सैनिक प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक अंतर्गत 437 जागेसाठी थेट पदभरती , संधी सोडू नका !
- PGCIL : पॉवर ग्रिड महामंडळ मध्ये विविध पदांच्या 435 जागेसाठी मेगाभरती , Apply Now !
- Rayat : रयत शिक्षण संस्था अंतर्गत तब्बल 1,192 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- HAL : हिंदुस्थान एरोनॉटिक्स नाशिक येथे विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुं.क.सोसायटी छत्रपती संभाजीनगर येथे विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !