कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत लिपिक , नाईक ( मुख्य शिपाई ) , चौकीदार / शिपाई पदासाठी पदभरती !

Spread the love

कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत लिपिक , नाईक ( मुख्य शिपाई ) , चौकीदार / शिपाई पदासाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Krushi utpanna bazar samiti recruitment for clerk , peon , naik post , number of post vacancy – 03 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कनिष्ठ लिपिक01
02.नाईक ( मुख्य शिपाई )01
03.चौकीदार / शिपाई01
 एकुण पदांची संख्या03

आवश्कय अर्हता :

पद क्र.01 साठी : कोणत्याही शाखेतील पदवी , एमएससीआयटी / समतुल्य संगणक कोर्स

हे पण वाचा : महाराष्ट्र नागरी सहकारी बँक्स फेडरेशन लि. अंतर्गत कनिष्ठ अधिकारी पदांच्या 70 जागेसाठी पदभरती !

पद क्र.02. साठी : 10 वी पास

पद क्र.03 साठी : 10 वी पास

वेतनमान :

अ.क्रपदनामवेतनश्रेणी
01.कनिष्ठ लिपिक19900-63200/-
02.नाईक ( मुख्य शिपाई )16600-52400/-
03.चौकीदार / शिपाई15000-47600/-

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://apmc101.in या संकेतस्थळावर दिनांक 28.02.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .सदर पदभरती प्रक्रिया करीता 885/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment