महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी व पदुम विभागांमध्ये कृषी सेवक पदांच्या तब्बल 952 जागांसाठी पदभरती प्रक्रिया बाबत अखेर राज्य शासनांकडून विभागनिहाय जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे . यांमध्ये पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीत ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Agricultural Department Recruitment for Krushi Sevak ) पदनाम ,पदांची विभागनिहाय संख्या / जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | विभागाचे नाव | पदसंख्या |
01. | नाशिक | 336 |
02. | छत्रपती संभाजीनगर | 196 |
03. | लातुर | 170 |
04. | कोल्हापुर | 250 |
एकुण पदांची संख्या | 952 |
वरील नमुद चार विभागातील चार विभागतील कृषी सेवक पदांची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली असून , उर्वरित विभागाची जाहीरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल . वरील तक्त्यानुसार नाशिक विभागांमध्ये कृषी सेवक पदांची एकुण 336 जागा , छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये 196 जागा , लातुर विभागांमध्ये 170 जागा , तर कोल्हापुर विभागांमध्ये 250 असे एकुण 952 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
हे पण वाचा : खनिज संशोधन संस्था मध्ये विविध पदांसाठी आत्ताची मोठी महाभरती , लगेच करा आवेदन !
सदरची मेगाभरती प्रक्रिया ही सरळसेवा पद्धतीने भरण्यात येणार असून , सदर पदांकरीता www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येणार आहेत तसेच सदर पदभरती प्रक्रियाची अधिकृत्त जाहीरात www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे .
कृषी सेवक पदांची विभागानुसार प्रसिद्ध करण्यात आलेली वर्तमानपत्रातील जाहीरात पुढीलप्रमाणे पाहु शकता




- RITES : रेल इंडिया तांत्रिक व इकॉनिमिक सेवा लि.मध्ये विविध पदांच्या 257 जागांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- राज्यातील सर्वच जिल्ह्यात विधी व न्याय विभाग मध्ये 5,793 जागेसाठी महाभरती , अर्ज करण्यास सुरुवात !
- GTDC : गोवा पर्यटन विकास महामंडळ मध्ये पदभरती 2023 , लगेच करा आवेदन ! लगेच करा आवेदन !
- MPCB : महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ मध्ये विविध पदांकरीता आत्ताची मोठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !
- मुख्य महानगर दंडाधिकारी कार्यालय मुंबई येथे विविध पदांच्या 144 जागांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !