खनिज संशोधन संस्था मध्ये विविध पदांसाठी आत्ताची मोठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

खनिज संशोधन संस्था मध्ये विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mineral Exploration and Consultance Limited Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 101 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक शैक्षणिक पात्रता , अर्ज प्रक्रिया या संदर्भात सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

यांमध्ये उपमहाव्यवस्थापक ( वित्त ) पदांच्या 01 जागा , व्यवस्थापक ( भुविज्ञान ) पदांच्या 01 जागा , सहाय्यक व्यवस्थापक ( भुविज्ञान ) पदांच्या 03 जागा , सहाय्यक व्यवस्थापक ( वित्त ) पदांच्या 01 जागा , सहाय्यक व्यवस्थापक ( HR ) पदांच्या 01 जागा , भुगर्भशास्त्रज्ञ पदांच्या 14 जागा , भुभौतिकशास्त्रज्ञ पदांच्या 05 जागा , रसायनशास्त्र पदांच्या 05 जागा ..

खरेदी आणि करार अधिकारी पदांच्या 01 जागा , लेखाधिकारी पदांच्या 03 जागा , प्रोग्रामर पदांच्या 04 जागा , एच.आर.अधिकारी पदांच्या 01 जागा , लेखापाल पदांच्या 06 जागा , हिंदी अनुवादक पदांच्या 01 जागा , तंत्रज्ञ ( सर्वेक्षण आणि ड्राफ्ट्समन पदांच्या 08 जागा , तंत्रज्ञ ( नमुना ) पदांच्या 11 जागा , सहाय्यक ( साहित्य ) पदांच्या 05 जागा , सहाय्यक  ( खाते ) पदांच्या 06 जागा , सहाय्यक ( एचआर ) पदांच्या 08 जागा , सहाय्यक ( हिंदी ) पदांच्या 01 जागा , इलेक्ट्रिशियन पदांच्या 01 असे एकुण 101 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .

हे पण वाचा : राज्यात कृषी सेवक पदांच्या 952 जागेसाठी महाभरतीची विभागनिहाय जाहीरात प्रसिद्ध !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.mecl.co.in/Careers.aspx या संकेतस्थळावर दिनांक 13.09.2023 पर्यंत सादर करायचे आहेत आहेत . सदर पदभरतीसाठी जनरल प्रवर्गातील उमेदवारांकरीता 100/- रुपये तर मागास प्रवर्ग / माजी सैनिक / विभागीय उमेदवार यांच्याकरीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा क्र.01

जाहिरात पाहा क्र.02

Leave a Comment