पनवेल महानगर पालिका प्रशासनांमध्ये विविध गट अ , ब , क व ड संवर्गातील तब्बल 377 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये आवेदन सादर करण्यासाठी मुदवाढ देण्यात आलेली आहे . ( Panvel Mahanagarpalika Recruitment For Various Class I , II , III & IV Post ) पदनाम , पदांची संख्या , पात्रता या संदर्भात सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
संवर्ग अ मधील रिक्त पदे – यांमध्ये गट अ संवर्गात माता व बाल संगोपन अधिकारी पदांच्या 01 जागा , क्षयरोग अधिकारी पदांच्या 01 जागा , हिवताप अधिकारी पदांच्या 01 जागा , वैद्यकीय अधिकारी पदांच्या 05 जागा , पशुशल्य चिकित्सक पदांच्या 01 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
संवर्ग ब मधील रिक्त पदे : तर गट ब संवर्गांमध्ये महापालिका उपसचिव पदांच्या 01 जागा , महिला व बाल कल्याण अधिकारी पदांच्या 01 जागा , माहीती व जनसंपर्क अधिकारी पदांच्या 01 जागा , सहायक नगररचनाकार पदांच्या 02 जागा , सांखिकी अधिकारी पदांच्या 01 जागेकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
संवर्ग क मधील रिक्त पदे : उप मुख्य अग्निशमन अधिकारी पदांच्या 01 जागा , प्रमुख अग्निशमन विमोचक पदांच्या 08 जागा , अग्निशामक पदांच्या 72 जागा , चालक यंत्र चालक पदांच्या 31 जागा , औषध निर्माता पदांच्या 01 जागा , परिचारिका पदांच्या 35 जागा , अभियंता ( यांत्रिकी / विद्युत / संगणक /स्थापत्य / हार्डवेअर ) पदांच्या 30 जागा , सर्वेअर / भुमापक पदांच्या 04 जागा , आरेखक पदांच्या 03 जागा , सहायक विधी अधिकारी पदांच्या 01 जागा , कनिष्ठ सुरक्षा अधिकारी पदांच्या 01 जागा , सहायक क्रिडा अधिकारी पदांच्या 01 जागा ,
सहायक ग्रंथपाल पदांच्या 01 जागा , स्वच्छता निरीक्षक पदांच्या 08 जागा , लघु लिपिक टंकलेखक पदांच्या 02 जागा , लघुलेखक पदांच्या 01 जागा , ,कनिष्ठ लिपिक पदांच्या 126 जागा , वाहनचालक पदांच्या 19 जागा , व्हॉलमन / कि-किपर पदांच्या 01 जागा , उद्यान पर्यवेक्षक पदांच्या 04 जागा तर संवर्ग ड मधील रिक्त पदे : गट ड संवर्गांमध्ये माळी पदांच्या 08 जागा असे एकुण 377 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
अर्ज प्रक्रिया : यापुर्वी अर्ज सादर करण्याची मुदत दिनांक 17 ऑगस्ट 2023 अशी होती , आता मुदतवाढ देण्यात आली असून दिनांक 31.08.2023 पर्यंत पात्र उमेदवार हे https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32641/83700/Index.html या संकेतस्थळावर आवेदन सादर करु शकणार आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- RCFL : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 378 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन .
- NHPC : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोशन लि. अंतर्गत विविध पदांच्या 118 जागेसाठी पदभरती , Apply Now !
- ठाणे पालिका प्रशासन मध्ये विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- IIFCL : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लि. अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन !
- विद्या प्रतिष्ठान बारामती , पुणे अंतर्गत विविध शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 101 जागेसाठी पदभरती .