मुंबई येथे विविध गट क संवर्गातील तब्बल 531 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

Spread the love

माझगाव डॅाक शिपबिल्टर्स लिमिटेड , मुंबई येथे विविध पदांच्या तब्बल 531 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पदांनुसार आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mazagon Dock Shipbuilders Limited Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 531 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक शैक्षणिक पात्रता या संदर्भात सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

यांमध्ये स्किल्ड संवर्गात AC रेफ.मेकॅनिक पदांच्या 03 जागा , कारपेंटर पदांच्या 16 जागा , चिपर ग्राइंडर पदांच्या 07 जागा , कम्पोजिट वेल्डर पदांच्या 22 जागा , कॉम्प्रेसर परिचर पदांच्या 04 जागा , डिझेल कम मोटर मेकॅनिक पदांच्या 08 जागा , वाहनचालक पदांच्या 06 जागा , इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर पदांच्या 04 जागा , इलेक्ट्रिशियन पदांच्या 46 जागा , इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक पदांच्या 05 जागा , फिटर पदांच्या 51 जागा , गॅस कटर पदांच्या 09 जागा , हिंदी ट्रांसलेटर पदांच्या 01 जागा , ड्राफ्टसमन पदांच्या 35 जागा ..

तसेच कनिष्ठ इंस्पेक्टर पदांच्या 02 जागा , मिलराईट मेकॅनिक पदांच्या 02 जागा , युटिलिटी हैंड पदांच्या 05 जागा , पॅरामेडिक्स पदांच्या 04 जागा , पाईप फिटर पदांच्या 28 जागा , प्लानर एस्टीमेटर 22 जागा , रिगर पदांच्या 65 जागा , भांडारपाल पदांच्या 10 जागा , स्ट्रक्च्रल फॅब्रिकेटर पदांच्या 35 जागा , युटिलिटी हैंड ( स्किल्ड ) पदांच्या 06 जागा ..

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्‍य नगर रचना आणि मुल्यनिर्धारण विभाग मध्ये गट ड संवर्गात शिपाई पदांच्या 125 जागेसाठी महाभरती !

तर सेमी स्कील्ड संवर्गामध्ये फायद फायटर पदांच्या 39 जागा , सेल मेकर पदांच्या 03 जागा , सुरक्षा शिपाई पदांच्या 06 जागा , युटिलिटी हैंड (सेमी – स्किल्ड ) पदांच्या 72 जागा तर स्पेशल ग्रेड संवर्गांमध्ये लाँच इंजिन क्रू / मास्टर II क्लास पदांच्या 02 जागा तर मास्टर I क्लास पदांच्या 01 जागा अशा एकुण 531 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .

वयोमर्यादा : उमेदवाराचे वय हे दिनांक 01 ऑगस्ट 2023 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 38 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

हे पण वाचा : MIDC : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मध्ये गट अ , ब व क संवर्गातील तब्बल 802 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

अर्ज प्रकिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://mazagondock.in/app/MDLJobPortal/Login.aspx?msg=n या संकेतस्थळावर दिनांक 21 ऑगस्ट 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी / आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग करीता 100/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता कोणतीही परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment