राज्य शासनांच्या कृषी विभागांमध्ये जिल्हानिहाय रिक्त पदांसाठी पदभरती प्रक्रिया जाहीरात प्रसिद्ध झालेली असून , राज्यातील कृषी विभागनिहाय रिक्त पदांचे आकडेवारी जाहीरातीमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत .सदर पदांसाठी आवश्यक पात्रता धारक उमेदवारांकडून दि.30 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .
यांमध्ये राज्यातील सर्व कृषी विभांमध्ये वरिष्ठ लिपिक व सहाय्यक अधिक्षक पदांचे रिक्त जागांचे विवरण पुढीलप्रमाणे आहे .
हे पण वाचा : मुंबई येथे 4000+ पदांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी !
विभागाचे नाव | वरिष्ठ लिपिक | सहाय्यक अधिक्षक |
छत्रपती संभाजी नगर | 11 | 04 |
पुणे | 13 | 05 |
ठाणे | 18 | 08 |
नाशिक | 12 | 06 |
कोल्हापुर | 14 | 04 |
नागपुर | 14 | 10 |
अमरावती | 09 | 10 |
लातुर | 14 | 06 |
105 | 53 |
पात्रता – वरिष्ठ लिपिक या पदांकरीता उमेदवार हा कोणत्याही शाखेतुन पदवी धारण केलेली असावी तर सहाय्यक अधिक्षक या पदाकरीता उमेदवार हा किमान द्वितीय श्रेणीतील पदवीधारक असणे आवश्यक आहे . तसेच उमेदवारांचे वय दि.31.03.2023 रोजी 18 ते 40 वर्षांदरम्याने असणे आवश्यक आहेत तर यांमध्ये मागास प्रवर्गाकरीता वयांमध्ये पाच वर्षांची सुट देण्यात येईल .
हे पण वाचा : पदवी / 12 वि / 10 वि पात्रता धारकांसाठी सरकारी नोकरीची मोठी सुवर्णसंधी !
अर्ज प्रक्रिया – सदर जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://ibpsonline.ibps.in/campmar23/ या संकेतस्थळावर दि.30.04.2023 पर्यंत अर्ज सादर करायची आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता 720/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल तर मागास प्रवर्ग , आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग / दिव्यांग / अनाथ / माजी सैनिक प्रवर्गातील उमदेवारांकरीता 650/- रुपये आवदेन शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- ESIC : कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत 558 रिक्त जागेसाठी पदभरती ,लगेच करा आवेदन !
- ग्रंथपाल , शिक्षक , लेखापाल , लिपिक ,शिपाई , चालक , सफाई कामगार इ. पदांसाठी मोठी पदभरती !
- प्रदुषण नियंत्रण मंडळ अंतर्गत विविध गट ब व ड संवर्गातील पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ , समुपदेशक , स्टाफ नर्स , क्लीनर इ. पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- महात्मा गांधी शिक्षण मंडळ अंतर्गत विविध विषय शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !