महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागांमध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीत ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . पदनाम , आवश्यक पात्रता , अर्ज प्रक्रिया याबाबत सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
कृषी विभागांमध्ये रिक्त जागांसापैकी जिल्हानिहाय वरिष्ठ लिपिक व सहायक अधिक्षक पदांच्या एकुण 158 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक अर्हताधारक उमेदवारांना अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक 20.04.2023 होती , आता यामध्ये मुदतवाढ देण्यात आलेली असून अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक 30 एप्रिल 2023 अशी करण्यात आलेली आहे .
वरिष्ठ लिपिक : यांमध्ये छत्रपती संभाजी नगर विभागांमध्ये वरिष्ठ लिपिक पदांचे 11 जागा , पुणे विभागांमध्ये 13 जागा , ठाणे विभागांमध्ये 18 जागा , नाशिक विभागांमध्ये 12 जागा , कोल्हापुर विभागांमध्ये 14 जागा , नागपुर विभागांमध्ये 14 जागा , अमरावती विभागांमध्ये 09 जागा , तर लातुर विभागांमध्ये 14 जागा असे एकुण 105 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
सहाय्यक अधिक्षक : छत्रपती संभाजी नगर विभागांमध्ये सहाय्यक अधिक्षक पदांचे 04 जागा , पुणे विभागांमध्ये 05 जागा , ठाणे विभागांमध्ये 08 जागा , नाशिक विभागांमध्ये 06 जागा , कोल्हापुर विभागांमध्ये 04 जागा , नागपुर विभागांमध्ये 10 जागा , अमरावती विभागांमध्ये 10 जागा , तर लातुर विभागांमध्ये 06 जागा असे एकुण 105 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
शैक्षणिक अर्हता – यांमध्ये वरिष्ठ लिपिक पदांकरीता उमेदवार हा कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , तर सहाय्यक अधिक्षक या पदांकरीता उमेदवार हा किमान द्वितीय श्रेणीतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तसेच उमदेवाराचे वय हे दि.31 मार्च 2023 रोजी किमान वय 18 वर्षे पुर्ण असणे आवश्यक आहे तर कमाल वयोमर्यादा 40 वर्षांपेक्षा अधिक असू नये .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- RCFL : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 378 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन .
- NHPC : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोशन लि. अंतर्गत विविध पदांच्या 118 जागेसाठी पदभरती , Apply Now !
- ठाणे पालिका प्रशासन मध्ये विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- IIFCL : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लि. अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन !
- विद्या प्रतिष्ठान बारामती , पुणे अंतर्गत विविध शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 101 जागेसाठी पदभरती .