निती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र इन्स्टिट्युशन फॉर ट्रान्सफॉमेशन मध्ये आत्ताची नविन पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Institution For Transformation – MITRA Recruitment For Young Professional Post , Number of Post Vacancy – 22 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदाची संख्या : यांमध्ये यंग प्रोफेशनल पदांच्या 22 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता ( Education Qulification ) / Age Limit : सदर पदांकरीता उमेदवार हे कला / वाणिज्य / विज्ञान / व्यवस्थापन / कृषी व तत्सम विषयातील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी कमाल वय हे 28 वर्षापर्यंत असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://qa-efmprd.digialm.com/EForms/ या संकेतस्थळावर दिनांक 08 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा ..
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .