महाराष्ट्र क्रिडा व युवक सेवा संचालनालय मध्ये अधिकारी , लिपिक , शिपाई पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

महाराष्ट्र क्रिडा व युवक सेवा संचालनालय मध्ये अधिकारी , लिपिक , शिपाई पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Sports department Recruitment for officer , clerk , peon post , Number of Post Vacancy – 111 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात …

1.क्रिडा अधिकारी : क्रिडा अधिकारी ( अराजपत्रित ) पदांच्या एकुण 59 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवीसह मान्यताप्राप्त संस्थेची शारीरिक शिक्षण पदवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , विशिष्‍ट खेळांमध्ये राज्य / राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त , क्रिडा क्षेत्रातील पदविका / बीपीई अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक ..

2.क्रिडा मार्गदर्शक :  क्रिडा मार्गदर्शक ( अराजपत्रित ) पदांच्या एकुण 50 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवीसह मान्यताप्राप्त संस्थेची शारीरिक शिक्षण पदवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , विशिष्‍ट खेळांमध्ये राज्य / राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त , क्रिडा क्षेत्रातील पदविका / बीपीई अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक ..

हे पण वाचा : PMC : पुणे महानगर पालिकेमध्ये आताची मोठी महाभरती , APPLY NOW !

3.निन्मश्रेणी लघुलेखक :  निन्मश्रेणी लघुलेखक पदांच्या एकुण 01 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदाकरीता उमेदवार हे इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच इंग्रजी टंकलेखनाची 30 श.प्र.मि टायपिंग प्रमाणपत्र व 100 श.प्रमि मि इतक्या लघुलेखनाचे 40 श.प्र.मि यापेक्षा कमी नाही ,अशी टंकलेखन प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .

4.शिपाई : शिपाई पदांच्या एकुण 01 जागेकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदास उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहिराती मध्ये नमूद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन https://ibpsonline.ibps.in/dsysjun23/ या संकेतस्थळावर दिनांक 10 ऑगस्ट 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पद भरती प्रक्रिया करिता खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1000/- रुपये तर मागासवर्गीय आर्थिक दृष्ट्या मागास घटक , अनाथ, दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांकरिता 900/- रुपये आवेदन शुल्क आकारले जाणार आहेत..

अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा

Leave a Comment