महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Industial Development Corporation Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 06 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात …
यांमध्ये मुख्य अभियंता पदांच्या एकुण 01 जागा , विशेष कार्य अधिकारी पदांच्या 03 जागा , सहाय्यक अभियंता पदांच्या 01 जागा , क्षेत्र व्यवस्थापक पदांच्या 01 जागा अशा एकुण 06 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे . ( Recruitmenft For Chief Engineer , Special Duty Officer , Assistant Engineer , Area Manager )
यांमध्ये मुख्य अभियंता पदांकरीता उमेदवार हे मुख्य अभियंता पदावरील कामाचा किमान 02 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असणार आहे . तसेच विशेष कार्य अधिकारी पदांसाठी उमेदवार हा उपनिबंधक , सहकारी संस्था या पदांवरील किमान 02 वर्षांचा तर कार्यकारी सहाय्यक या पदावरील कामाचा किमान 02 वर्षांचा तर आरोग्य सहाय्यक या पदावरील किमान 02 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असणार आहे .
तर सहाय्यक अभियंता या पदाकरीता उमेदवार हे सहाय्यक अभियंता ( स्थापत्य ) या पदावरील कामाचा किमान 02 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन gmhrd@midcindia.org या ई-मेल वर दिनांक 03 ऑगस्ट 2023 पर्यंत सादर करायचे आहेत .सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणत्याही प्रकारचे आवेदन / परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026