महाराष्ट्र शासन सेवेत गट – ड सवंर्गातील शिपाई पदांची नियमित वेतन श्रेणीवर महाभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

Spread the love

महाराष्ट्र राज्य शासनांच्या नगर रचना आणि मुल्यनिर्धारण विभाग मध्ये गट ड संवर्गातील शिपाई पदाकरीता मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Department of Town Planning and valuation Recruitment For Group D Post , Number of Post Vacancy – 125 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हत या संदर्भात सविस्तर पदभरती प्रक्रिया  तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या : शिपाई या पदांच्या एकुण 125 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे माध्यमिक शालांत परीक्षा ( SSC ) बोर्ड परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

वयोमर्यादा : सदर शिपाई या पदाकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे वय हे दिनांक 23 सप्टेंबर 2023 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 38 वर्षे या दरम्यान तर मागास प्रवर्ग / खेळाडू / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तसेच भुकंपग्रस्त प्रवर्गातील उमेदवारांकरीता वयांमध्ये पाच वर्षांची सुट देण्यात येईल .

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड परिसर, पुणे येथे नवीन पदभरती , लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क  : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://dtp.maharashtra.gov.in/  या संकेतस्थळावर दिनांक 23 सप्टेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत . सदर पदभरती करीता 1000/- रुपये परीक्षा शुल्क तर मागास प्रवर्ग असेल तर 900/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीकरीता खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment