राज्यांमध्ये या आठवड्यात विविध पदांच्या कंत्राटी / नियमित पदांवर तब्बल 1,656 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाइन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .
सरकारी आस्थापनेतील पदभरती पदांचे नावे : सरकारी यंत्रणेमध्ये वैद्यकीय अधिकारी , परिचारिका , MPW , लिपिक , एम्ब्र्योलॉजिस्ट , तंत्रज्ञ , मेडिकल सोशल सेवा , कनिष्ठ सहाय्यक , अभियंता , वरिष्ठ अधिकारी , कनिष्ठ विधी अधिकारी , प्रशासकीय अधिकारी , वरिष्ठ खासगी सचिव , वैयक्तिक सचिव , कनिष्ठ सहाय्यक ग्रेड – 2 , सहाय्यक व्यवस्थापक , शिक्षक , शिपाई इत्यादी पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
सरकारी / सहकारी तसेच वित्तीय संस्थामधील पदभरती , पदांचे नावे : सहकारी / सरकारी तसेच वित्तीय संस्था मधील पदभरती मध्ये व्यवस्थापक , शाखा व्यवस्थापक , लिपिक , बँकिंग लिपिक , शिपाई कनिष्ठ लिपिक , आयटी अधिकारी , अशा विविधि पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
राज्यातील खाजगी / अनुदानित तसेच खाजगी कंपनी मधील पदभरती , पदांचे नावे : यांमध्ये शिक्षक , मुख्याध्यापक , अधिकक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , लिपिक , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , अभियंता , विक्री अधिकारी , लेखनिक ,कंटेट रायटर , सोशल मिडीया एग्झिक्युटिव्ह , अकाअंटट , सेल्स एक्यिकेटिव्ह अशा विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
सविस्तर पदभरती जाहीरात / आवेदन प्रक्रिया या संदर्भातील सविस्तर जाहीरात पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
- मुंबई विद्यापीठ अंतर्गत विविध पदांच्या 94 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- BEST : बेस्ट मुंबई उपक्रम अंतर्गत बस चालक व वाहक पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- गोखले शिक्षण सोसायटी नाशिक येथे शिक्षक , ग्रंथपाल , लिपिक , प्रयोगशाळा सहाय्यक , शिपाई , वर्ग – 4 कर्मचारी इ. पदांच्या 106 जागेसाठी थेट पदभरती !
- सह्याद्री शिक्षण संस्था अंतर्गत विविध शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी थेट पदभरती !
- शिक्षक , कला / क्रिडा / संगणक शिक्षक , शिपाई , चालक , लिपिक / लेखापाल , अधिकारी इ. पदांसाठी मोठी पदभरती !