महाराष्ट्र राज्यातील अनुदानित / खाजगी शाळा ,महामंडळे , स्वायत्त संस्था त्याचबरोबर इतर सार्वजनिक उपक्रम यामध्ये विविध पदांच्या तब्बल 6,830+ जागेसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत असून , आवश्यक पात्रता असणाऱ्या उमेदवाराकडून विहित कालावधीमध्ये ऑनलाईन / ऑफलाइन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .
पदांचे नावे : सफाई कर्मचारी ,लेखापाल , वसतिगृह अधीक्षक, स्वयंपाकी ,संगणक चालक, वाहन चालक, कार्यालय सहाय्यक, लिपिक , प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, ग्रंथपाल ,चौकीदार, सेवक ,कामाठी , प्रयोगशाळा सहाय्यक / परिचर अशा विविध पदांच्या तब्बल 6300+ जागेसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे .
सध्या 15 जून पासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असल्याने , राज्यातील खाजगी ,अनुदानित संस्था मधील शाळेत शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियमित / अनुदानित / रोजंदारी/ कंत्राटी/ तासिका तत्वावर अशा पद्धतीने पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत आहेत . तसेच राज्यातील खाजगी वित्तीय संस्था मध्ये देखील मोठ्या प्रमाणात पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .सदर पदभरती प्रक्रिया राज्यातील सर्व जिल्ह्यात भरती राबवण्यात येत असून , राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे .
अर्ज प्रक्रिया : शैक्षणिक संस्था , वित्तीय संस्था यानुसार वेगवेगळी जाहिरात वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित करण्यात आली आहे, त्यानुसार पदभरती प्रक्रिया तपशील सदर जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे . तसेच शैक्षणिक / वित्तीय संस्था /महामंडळे सार्वजनिक उपक्रम यानुसार खालील जाहिरातीमध्ये रिक्त पदांची संख्या आवश्यक पात्रता , वेतनमान या संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा
- प्रगत संगणन विकास केंद्र मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 24 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- CIL : कोल इंडिया लिमिटेल अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 640 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या तब्बल 253 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- माऊली कॉलेज ऑफ फार्मसी , लातुर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती !
- IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन आस्थापना अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 240 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !