राज्य शासन सेवेत अतिकुशल , कुशल , अर्धकुशल व अकुशल अशा पदांच्या तब्बल 40,000 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांनुसार आवकश्यक अर्हता धारक उमेदवारांन शासन निर्णयांमध्ये नमुद केल्याप्रमाणे मानधन अदा करण्यात येणार आहेत .
अतिकुशल पदे : यांमध्ये अतिकुशल मनुष्यबळांमध्ये प्रकल्प अधिकारी , सहाय्यक प्रकल्प अधिकारी , अभियंते , संशोधन सहाय्यक , मार्केटिंग अधिकारी , इतर आयटी क्षेत्रातील पदे , सॉफ्टवेअर डेव्हलपर्स , डिझाइनिंग रिलेटेट पदे , सव्हेअर , कन्टेन्ट राईटर इतर व्यवसायिक पदे जसे इंजिनिअरिंग , बँकिंग वरिष्ठ अशा पदांचा समावेश अतिकुशल पदांमध्ये करण्यात आलेला आहे .
कुशल पदे : कुशल मनुष्यबळांमध्ये विधी अधिकारी , सहाय्यक विधी अधिकारी , शिक्षक ,सहाय्यक शिक्षक , ऑडिटर , अकांटेंट , ड्राफ्टसमन , बँक कॉर्डीनेटर , वरिष्ठ लिपिक , कनिष्ठ लिपिक , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , ग्रंथालय परिचर , ग्रंथपाल , तालुका कॉर्डिनेटर , कार्यालय सहाय्यक , वैयक्तिक सहाय्यक , भांडारपाल , वाहनचालक अशा पदांचा समावेश कुशल मनुष्यबळांमध्ये करण्यात आलेला आहे .
अर्धकुशल पदे : अर्धकुशल पदांमध्ये सहाय्यक भांडारपाल , लिफ्ट ऑपरेटर , हाऊस किंपिंग सहाय्यक , माळी , वरिष्ठ माळी , कारपेंटर , केअर टेकर ( महिला / पुरुष ) अशा पदांचा समावेश करण्यात आलेला आहे .
अकुशल पदे : तर अकुशल मनुष्यबळांमध्ये परिचर , सफाईगार , ड्रेसर , लेबर ( कामगार ) , मजदुर , मेसेंजर , मदतनिस , गाडीवाली , सफाईगार , शिपाई अशा पदांचा समावेश आहे सदर पदांकरीता कोणत्याही शिक्षणांची अट असणार नाही .
सदर मनुष्यबळांच्या वर्गवारीनुसार सविस्तर पदांची नावे / पदनिहाय मानधन पाहण्यासाठी खालील सविस्तर पदभरती शासन निर्णय पाहा .
सविस्तर महाभरती शासन निर्णय (GR)
- ESIC : कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत 558 रिक्त जागेसाठी पदभरती ,लगेच करा आवेदन !
- ग्रंथपाल , शिक्षक , लेखापाल , लिपिक ,शिपाई , चालक , सफाई कामगार इ. पदांसाठी मोठी पदभरती !
- प्रदुषण नियंत्रण मंडळ अंतर्गत विविध गट ब व ड संवर्गातील पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ , समुपदेशक , स्टाफ नर्स , क्लीनर इ. पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- महात्मा गांधी शिक्षण मंडळ अंतर्गत विविध विषय शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !