महाराष्ट्र डिजिटल शेती व ग्रामिण वेब विकास , मध्ये 10 वी / पदवीधारकांसाठी 3162 जागेवर मेगाभरती ! Appy now !

Spread the love

महाराष्ट्र राज्यातुन क्षेत्रानुसार डिजिटल शेती व ग्रामिण वेब विकास मध्ये विविध पदांच्या 3162 जागेवर मेगाभरती राबविण्यात येत आहे .( Maharashtra digital agri & Web Devlopment Recruitment For various Post , Number of Post vacancy – 3162 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहु शकता .

पदांचे नावे – फिल्ड अधिकारी , विक्री अधिकारी , सुपरवायजर , अन – सुपरवायजर , वरिष्ठ लिपिक , संगणक ऑपरेटर , टेलिफोन ऑपरेटर , भांडारपाल , फिटर / टर्नर / वेल्डर , शिपाई , मदतनिस , चौकीदार , हेवी लेबर ( लोडिंग आणि शिफ्टिंग )

एकुण जागांची संख्या – 3162

पात्रता / वयोमर्यादा – फिल्ड अधिकारी व विक्री अधिकारी पदांकरीता पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , उर्वरित पदांकरीता पदांनुसार 12 वी / 10 वी / 8 वी /5 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .त्याचबरोबर उमेदवारांचे वय दि.08 जानेवारी 2023 रोजी किमान वय 21 वर्षे ते कमाल 40 वर्षे असणे आवश्यक आहे .

अर्ज प्रक्रिया – सदर अर्ज प्रक्रिया हे खासगी कुरियरद्वारे स्विकारण्यात येणार असून , अर्ज पाठविताना , तुमच्या अर्जासह दोन स्वत : पत्ता लिहिलेली पाकिटे पाठविण्यात यावेत .उमेदवाराची निवड ही उमेदवाराच्या जिल्ह्यामध्ये करण्यात येणार असून गुणवत्ता यादीनुसार निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .या पदभरती प्रक्रियासाठी कोणत्याही प्रकारचे आवेदन शुल्क आकारण्यात येणार नाहीत .जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारकांनी आपला अर्ज डिजिटल ॲग्रो अँड रुरल वेब डेव्हलपमेंट ऑफिस नं 273 सेक्टर -34 त्रिलोकपुरी रोड हिम्मतपुरी पुर्व नवी दिल्ली या पत्तावर अर्ज सादर करायचा आहे .

अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment