Mahavitaran : महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी पुणे विभाग मध्ये नविन पदभरती प्रक्रिया 2023 ! Apply Now !

Spread the love

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी पुणे विभाग मध्ये नविन पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Mahavitaran Company Limited Recruitment for Electrician & Wireman / Lineman Post , Number of Post vacancy – 99 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्र.पदनामपदांची संख्या
01.वीजतंत्री50
02.तारतंत्री49
 एकुण पदांची संख्या99

पात्रता – उमेदवार हा इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्याचबरोबर संबंधित ट्रेड मध्ये ( वीजतंत्री / तारतंत्री अथवा सेंटर ऑफ एक्सलन्स व्यवसायातील दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण अथवा 2 वर्षे पदविका ( तारतंत्री / वीजतंत्री प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .

वयोमर्यादा – उमेवाराचे वय दि.21 मार्च 2023 रोजी किमान 18 वर्षे ते कमाल 30 वर्षादरम्यान असणे आवश्यक आहे . ( मागास वर्गीय उमेदवारांना वयांमध्ये पाच वर्षांची सुट देण्यात येईल .)

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेतस्थळावर दि.21 मार्च 2023 पर्यंत सादर करायचे आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणतीही परीक्षा शुल्क ( आवेदन शुल्क ) आकारले जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment