MIDC : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया ! Apply Now !

Spread the love

महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन / ई-मेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Industrial Development Corporation Recruitment for Various Post , Number of post vacancy – 16 ) पदभरती प्रक्रियेचा सविस्तर तपशिल पुढीप्रमाणे पाहुयात ..

यामध्ये तहसिलदार पदांच्या 01 जागा , नायब तहसिलदार पदांच्या 01 जागा , सहाय्यक अभियंता पदांच्या 02 जागा , क्षेत्र व्यवस्थापक पदांच्या 01 जागा , सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक पदांच्या 07 जागा , सहाय्यक पदांच्या 03 जागा तर लघुलेखक पदांच्या 01 अशा एकुण 16 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

हे पण वाचा : मुंबई येथे खरेदी व स्टोअर्स संचालनालय मध्ये पदभरती !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमदेवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने मा.मुख्य कार्यकारी अधिकारी , महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ , उद्योग सारथी महाकाली गुंफा मार्ग , अंधेरी मुंबई 400093 या या पत्त्यावर दि.24 एप्रिल 2023 पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत .किंवा सर्व कागतपत्रांसह [email protected] या मेल आयडीवर अर्ज करायचा आहे . सदर पदभरती करीता कोणत्याही प्रकारचे आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत .

हे पण वाचा : तलाठी मेगाभर्ती 2023 चे सुधारित वेळापत्रक व भरती नियम पाहा !

अर्जासोबत जोडावयाचे कागतपत्रे – अर्जासोबतर शासकीय संस्थेकडील सेवानिवृत्तीचा आदेश , शैक्षणिक अर्हता व इतर परीक्षा उत्तीर्ण असल्याबाबतच्या छायांकित प्रती , अर्जावार पासपोर्ट आकाराचा फोटो सांक्षाकित करुन चिकटवावा . आधार कार्ड व पॅनकार्डची प्रत सदर अर्जांसोबर केवळ क्षेरॉक्स प्रती जोडण्यात यावेत कोणतेही मुळ कागतपत्रे जोडू नयेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment