महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .( Maharashtra State Road Transport Corporation Recruitment 2023 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहूयात ..
पदांची नावे – डिझेल मेकॅनिक ,पेंटर , वेल्डर, मोटर व्हेईकल बॉडी बिल्डर , एकूण पदांची संख्या – 35
पात्रता – डिझेल मेकॅनिक व मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर पदाकरिता उमेदवार इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तर पेंटर व वेल्डर या पदाकरिता उमेदवार इयत्ता आठवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहिरातीमध्ये नमूद पात्रता धारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने खाली नमूद संकेतस्थळावर सादर करायचा आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल . सदर पदभरती प्रक्रिया करिता कोणत्याही प्रकारचे आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहिरात पहा
- एसटी महामंडळात 13,567 पदांची भरती? महत्त्वाचे अपडेट
- खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई अंतर्गत 50 पदांची भरती
- CPRI : उर्जा संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 110 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!