यंत्र इंडिया लिमिटेड , नागपुर येथे 5,450 जागांसाठी मेगाभर्ती प्रक्रिया 2023

Spread the love

यंत्र इंडिया लिमिटेड ,नागपुर येथे 5,450 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .( Yantra India Limited Recruitment for Non ITI & EX ITI Post , Number of Post vacancy -5,450 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.Non – ITI1936
02.EX-ITI3514
 एकुण पदांची संख्या5,450

पात्रता – नॉन आयटीआय पदांकरीता उमेदवार हा इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा समतुल्य शैक्षणिक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तर आयटीआय पदांकरीता NCVT / SCVT द्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही संस्थेमधून संबंधित ट्रेड चाचणी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , सदर उमेदवार हा इयत्ता 10 वी 50 टक्के गुणासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 15 वर्षे ते 24 वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे , मागासवर्गीय उमेदवारांना वयांमध्ये पाच वर्षे तर इतर मागास वर्गीय उमेदवारांना वयांमध्ये तीन वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://www.yantraindia.co.in/home.php या संकेतस्थळावर सादर करायचा आहे . अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल , सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणत्याही प्रकारचे आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment