महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये आत्ताची नविन पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . (Maharashtra State Security Corporation Recruitment For Office Assistant Post , Number of Post Vacancy – 06 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक शैक्षणिक पात्रता या संदर्भात सविस्तर पदभरती जाहीरात ही पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये कार्यालयीन सहाय्यक ( Office Assistant ) पदांच्या एकुण 06 जागांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक शैक्षणिक पात्रता : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी / उच्च पदवीधर उत्तीर्ण असावा तसेच मराठी टायपिंग 30 श.प्र.मि व इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि GCC ची शासनमान्य परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . तसेच MSCIT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
त्याचबरोबर संगणकावरील MS Wort / Excel चे अद्यावत ज्ञान असणे आवश्यक असणार आहेत . तसेच कार्यालयीन सहाय्यक / लिपिक तसेच टायपिस्ट या पदावर खाजगी / शासकीय / निमशासकीय कार्यालयांमध्ये कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहेत .
वेतनमान : सदर कार्यालयीन सहाय्यक या पदावर निवड झाल्यास , उमेदवारांस प्रतिमहा 25,000/- रुपये वेतनमान देण्यात येईल ..
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : सदर पदांकरीता https://docs.google.com/forms/ या संकेतस्थळावर दिनांक 25 ऑक्टोंबर 2023 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026