महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मार्फत राज्यातील सार्वजनिक कार्यालये , महामंडळे , संस्था यांना सुरक्षा प्रदान करण्यात येते .या महामंडळामध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Maharashtra State Security Corporation Recruitment for Various Post , Number of Post Vacancy -28 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळमध्ये संचालक – प्रतिष्ठापना या पदांच्या 01 जागांसाठी , सह संचालक पदांच्या 02 जागांसाठी , सुरक्षा पर्यवेक्षक अधिकारी पदांच्या 05 जागांसाठी तर सहायक पोलिस निरीक्षक / पोलिस उपनिरीक्षक / सहाय्यक पोलिस उप निरीक्षक पदांच्या 20 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
कामाचे स्वरुप : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ हे शासनाचे वैधानिक महामंडळ असून राज्य सुरक्षा महामंडळामार्फत केंद्र व राज्य शासनाची कार्यालये , त्यांचे उपक्रम , सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम , शासकीय किंवा निमशासकीय संस्था याद्वारे याबाबतीत स्वतंत्र तरतुदी निर्माण केलेले मोठे पुल , विशेष आर्थिक क्षेत्रे , खाजगी बंदरे व लहान धक्के , धरणे , द्रुतगती मार्ग यांचे अधिक चांगले संरक्षण करण्यासाठी व त्यांना सुरक्षा पुरविण्यासाठी अशा आस्थापनांना व संस्थांना तंत्रविषयक सल्ला देण्याकरीता मनुष्यबळामार्फत सुरक्षा व संरक्षण पुरविणे हे महामंडळाचे प्रमुख उद्दिष्टे आहे .
वेतनमान ( Payment ) – 35,000-50,000/- + इतर लागु असणारे ( वाहन भत्ता ) भत्ते अनुज्ञेय असतील .
अर्ज प्रक्रिया – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज पोलिस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक , महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ , मुंबई सेंटर – 01 ,32 मजला , वर्ल्ड ट्रेड सेंटर कफ परेड मुंबई – 400005 या पत्त्यावर दि.28.04.2023 पर्यंत पाहोचेल अशा पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- युको बँकेत पदवीधारक उमेदवारांसाठी 250 रिक्त जागेवर पदभरती ; लगेच करा आवेदन !
- केंद्र सरकारच्या NALCO कंपनी अंतर्गत 518 रिक्त जागेसाठी महाभरती ; अर्ज करण्यास मुदतवाढ !
- कृष्णा विश्व विद्यापीठ सातारा अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती ; अर्ज करायला विसरुन नका !
- राष्ट्रीय महासागर सुचना सेवा केंद्र अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; Apply Now !
- BHEL : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड अंतर्गत तब्बल 400 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !