जिल्हा परिषद लातुर येथे स्त्री परिचर पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ,पात्र महिला उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांसाठी आवश्यक अर्हता , वेतनमान याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | अर्धवेळ स्त्री परिचर | 36 |
पात्रता – सदर पदभरती प्रक्रिया ही स्त्री उमेदवारांसाठी राखीव असून , अर्ज सादर करणारी महिला उमेदवार ही सुशिक्षित असणे आवश्यक आहे , तसेच आरोग्याच्या दृष्टीने पात्र असल्याचे संबंधित वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून प्रमाणपत्र धारण केले असणे आवश्यक आहे .
अर्धवेळ स्त्री परिचर पदाकरीता नेमणुकी संबंधी अटी व शर्ती पुढीलप्रमाणे पाहुयात ..
उमेदवार सुशिक्षित असणे आवश्यक आहे तसेच उमेदवाराचे वय 45 वर्षापेक्षा अधिक व 18 वर्षापेक्षा कमी नसावे , तर आरोग्यदृष्ट्या पात्र असल्याचे संबंधित वैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे .सरपंच / राजपत्रित अधिकारी यांचा सदवर्तणुकीचा दाखला सादर करणे आवश्यक असणार आहे . तसेच ग्रामपंचायतीचा ठराव सादर करावे आवश्यक असणार आहे .
तसेच उमेदवार हा उपकेंद्राच्या मुख्यालयातील गावचा रहिवाशी असणे आवश्यक असणार आहे .तसेच उमेदवाराची नेमणुक मानधन रक्कम रुपये 3000/- दरमहा अशी असणार आहे . तसेच उमेदवारास बंधनपत्र करारनामा लिहुन द्यावा लागणार आहे , सदर पदावर निवड झाल्यास भविष्यात त्यांना कसल्याही प्रकारची पदोन्नती मिळणार नाही जर त्यांना नौकरी सोडायची असल्यास 01 महिना पुर्वसूचना द्यावी लागणार आहे . किंवा विनापरवानगी गैरहजर राहील्यास त्यांची सेवा आपोआप संपुष्टात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..