ZP Latur : जिल्हा परिषद लातुर येथे पदभरती प्रक्रिया 2023 ! Apply Now !

Spread the love

जिल्हा परिषद लातुर येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्रताधारक स्त्री उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Zilha Parishad , Latur Recruitment For Part Time Lady Attendant Post , Number of Post Vacancy – 36 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

जिल्हा परिषद लातुर येथे अर्धवेळ स्त्री परिचर पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांच्या एकुण 36 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत , याकरीता केवळ स्त्री उमेदवारांकरीता राखीव पदभरती असून केवळ महिला उमेदवारांकडूनच अर्ज मागविण्याात येत आहेत .

सविस्तर पदभरती जाहिरात पाहा

या पदांकरीता महिला उमेदवार ही सुशिक्षित असणे आवश्यक आहे तसेच सदर महिला उमेदवार ही आरोग्यदृष्ट्या पात्र असल्याचे संबंधित वैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र सादर करण्यो आवश्यक आहे .त्याचबरोबर अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे पुर्ण असणे आवश्यक आहे तर उमेदवरांचे कमाल वय 45 वर्षांपेक्षा अधिक असू नये .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज  ऑफलाईन पद्धतीने आरोग्य विभाग जिल्हा परिषद लातुर या पत्त्यावर दि.20.04.2023 पर्यंत अर्ज पाहोचेल अशा पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे .सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणत्याही प्रकारचे आवेदन शुल्क आकारचे जाणार नाहीत .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहीरात पाहा

Leave a Comment