Staff Selection Commission Recruitment : स्टाफ सिलेक्शन कमीशन मध्ये फक्त दहावी पात्रताधारकांसाठी तब्बल 1 हजार 198 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , 10 पात्रता धारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने विहीत कालावधीमध्ये आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Staff Selection Commision Recruitment For Multi Tasking Staff And Havaldar Post , Number of Post Vacancy – 1558 ) सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | मल्टी टास्किंग स्टाफ ( नॉन टेक्निकल ) | 1198 |
02. | हवालदार | 360 |
एकुण पदांची संख्या | 1585 |
पात्रता : वरील दोन्ही पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी ( SSC ) किंवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . तसेच MTS पदांकरीता उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षांदरम्यान असणे आवश्यक असणार आहे तर हवालदार पदांकरीता उमेदवाराचे वय हे 18 ते 27 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक असणार आहे .
हे पण वाचा : विविध पदांच्या तब्बल 1035 जागांसाठी महाभरती 2023 !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद शैक्षणिक / शारीरिक अर्हता धारक उमेदवारांनी आपले आवेदन हे ऑनलाईन पद्धतीने https://ssc.nic.in/ या संकेतस्थळावर दिनांक 21 जुलै 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती साठी जनरल / इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता 100/- रुपये तर मागास प्रवर्ग / महिला उमेदवारांकरीता कोणतीही फीस आकारली जाणार नाही .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- कर्नाटक बँकेत पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी 1000+ जागेसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- AFCAT : भारतीय हवाई दल अंतर्गत फ्लाइंग , ग्राउंड ड्युटी करीता तब्बल 336 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या तब्बल 169 जागेसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सेवा अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 277 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- पुणे येथे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी रिक्त जागेसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !