मुंबई विद्यापीठ अंतर्गत समुपदेशक , कनिष्ठ प्रणाली अधिकारी व शिपाई पदांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !

Spread the love

मुंबई विद्यापीठ अंतर्गत समुदपदेशक , कनिष्ठ प्रणाली अधिकारी व शिपाई पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mumbai University Recruitment For Various post , Number of Post Vacancy – 03 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.पदोन्नती समुपदेशक01
02.कनिष्ठ प्रणाली अधिकारी01
03.शिपाई01
 एकुण पदांची संख्या03

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :

पद क्र.01 साठी : MBA अथवा समकक्ष अर्हता 55 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

पद क्र.02 साठी : B.SC IT , B.CA

पद क्र.03 साठी : 12 वी पास

हे पण वाचा : मुंबई पालिका प्रशासन मध्ये गट क संवर्ग करिता महाभरती , लगेच करा आवेदन !

वेतनमान ( Pay Scale ) :

अ.क्रपदनामवेतनमान
01.पदोन्नती समुपदेशक43,200
02.कनिष्ठ प्रणाली अधिकारी24,000
03.शिपाई10,800

अर्ज प्रक्रिया : जाहिरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे गरवारे इन्स्टिट्युट ऑफ करिअर शिक्षण आणि विकास विद्यानगर कलिना कॅम्पस् सांताक्रुझ  पु . मुंबई 4000098 या पत्यावर दिनांक 29 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment