पश्चिम नेव्हल कमांड ,मुंबई येथे 10 वी उत्तीर्ण उमेदवारांकरीता नोकरीची मोठी संधी .

Spread the love

पश्चिम नेव्हल कमांड मुंबई येथे 10 वी उत्तीर्ण उमेदवारांकरीता भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Indian Navy Western navel Command Recruitment 2022 ) सविस्तर पदतपशिल खालीप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.स्टाफ नर्स03
02.लायब्ररी & इन्फॉर्मेशन सहाय्यक06
03.ड्रायव्हर40
 एकुण पदांची संख्या49

पात्रता –

पद क्र.01 साठी – 10 वी , नर्सिंग

पद क्र.02 साठी – लायब्ररी विज्ञान / इन्फॉर्मेशन विज्ञान पदवी

पद क्र.03 साठी – 10 वी , वाहन चालविण्याचा परवाना

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 30.09.2022 रोजी –

पद क्र.01 साठी – 18 ते 45 वर्षे दरम्यान

पद क्र.02 साठी – 30 वर्षापर्यंत

पद क्र.03 साठी – 18 ते 25 वर्षादरम्यान

नोकरीचे ठिकाण ( जॉब लोकेशन ) – मुंबई , महाराष्ट्र

आवेदन शुल्क – फीस नाही

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 30.09.2022

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment