न्यु इंडिया विमा कंपनी मध्ये विविध पदांच्या तब्बल 450 जागेसाठी महाभरती  ! 80,000/- रुपये मिळेल पगार !

Spread the love

दि न्यु इंडिया विमा कंपनी लिमिटेड मध्ये विविध पदांच्या तब्बल 450 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( New Indai Assurance company Ltd Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 450 ) पदनाम , पदांची संख्या ,पात्रता या संदर्भात पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदसंख्या : यांमध्ये रिस्क इंजिनिअर पदांच्या 36 जागा , ऑटोमोबाईल इंजिनिअर पदांच्या 96 जागा , लिगल पदांच्या 70 जागा , खाते अधिकारी पदांच्या 30 जागा , हेल्थ पदांच्या 75 जागा , आयटी पदांच्या 23 जागा , जनरलिस्ट पदांच्या 120 जागा अशा एकुण 450 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.रिस्क इंजिनिअर36
02.ऑटोमोबाईल इंजिनिअर96
03.लिगल70
04.खाते30
05.हेल्थ75
06.आयटी23
07.जनरलिस्ट120
 एकुण पदांची संख्या450

वयामर्यादा : वरील सर्व पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे वय दिनांक 01 ऑगस्ट 2023 रोजी जनरल उमेदवारांचे वय 21 ते 30 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक असणार आहे तर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वषांची सुट तर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येणार आहे .

हे पण वाचा : प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रता धारक उमेदवारांनी आपले आवेदन https://www.newindia.co.in/portal/readMore/Recruitment या संकेतस्थळावर दिनांक 01 ऑगस्ट 2023 पासून ते 21 ऑगस्ट 2023 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत .सदर पदभरती प्रक्रिया करीता मागास प्रवर्ग मधील उमेदवारांकरीता 100/- रुपये आवेदन शुल्क तर इतर जनरल / ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांकरीता 750/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येणार आहे .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

Leave a Comment