NPCIL : न्युक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्ण संधी ! Apply Now .

Spread the love

न्युक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Nuclear Power Corporation of india Limited Recruitmet For Various Post , Number of Post Vacancy – 58 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता , या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.असिस्टंट ग्रेड – 1 (HR)29
02.असिस्टंट ग्रेड – 1 (F & A)17
03.असिस्टंट ग्रेड – 1 ( C & MM)12
 एकुण पदांची संख्या58

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : वरील सर्व पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन ( 50 % गुणांसह ) पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : देवगिरी महाविद्यालय छ.संभाजीनगर अंतर्गत शिक्षक कर्मचारी पदांच्या 309 जागांसाठी महाभरती !

वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 25 जुन 2024 रोजी किमान वय हे 21 वर्षे तर कमाल वय हे 28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://www.npcilcareers.co.in/ या संकेतस्थळावर दिनांक 25 जुन 2024 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला / ओबीसी / आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग करीता 100/- रुपये तर मागास / अपंग / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment