ONGC : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मध्ये तब्बल 2,500 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

( ONGC ) तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मध्ये तब्बल 2500 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Oil and Natural Gas Corporation Recruitment For Various Post , Number of Post Vacacny – 2500 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक शैक्षणिक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये ट्रेड पदवीधर आणि टेक्निशियन अप्रेंटिस पदांच्या एकुण 2500 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , देशातील विभागनिहाय पदांची संख्या पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रविभागाचे नावपदांची संख्या
01.उत्तर विभाग159
02.मुंबई विभाग436
03.पश्चिम विभाग732
04.मध्य विभाग202
05.दक्षिण विभाग378
06.पुर्व विभाग593
 एकूण पदांची संख्या2500

आवश्यक शैक्षणिक अर्हता : यांमध्ये पदवीधर अप्रेंटिस या पदांकरीता उमदेवार हे B.COM /B.A/B.TECH/B.E/B.B.A अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

ट्रेड अप्रेंटिस : ट्रेड अप्रेंटिस या पदाकरीता उमेदवार हे 10 वी /12 वी / आयटीआय ( संबंधित ट्रेड मध्ये ) उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .

टेक्निशियन ( तांत्रिक ) अप्रेंटिस :  तांत्रिक अप्रेंटिस या पदांकरीता उमेदवार हे संगणक / सिव्हिल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : NABARD : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक मध्ये 150 जागेसाठी महाभरती 2023 ! लगेच करा आवेदन !

वयोमर्यादा : वरील पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 20 सप्टेंबर 2023 रोजी किमान वय 18 वर्षे तर कमाल वय हे 24 वर्षे दरम्यान असणे आवश्कय असणार आहेत , यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येणार आहे .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ongcapprentices.ongc.co.in/ongcapp/  या संकेतस्थळावर दिनांक 20 सप्टैंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती करीता कोणतेही परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment