पवन हंस लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 71 जागेसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालाधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Pawan hans Limited Recruitmet For Various Post , Number of Post Vacancy – 71 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | सीपीएल होल्डर | 50 |
| 02. | जनरल मॅनेजर | 03 |
| 03. | असिस्टंट मॅनेजर | 12 |
| एकुण पदांची संख्या | 71 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :
पद क्र.01 साठी : 12 वी उत्तीर्ण
पद क्र.02 साठी : MBA , पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा
हे पण वाचा : प्राध्यापक, ग्रंथपाल, वॉर्डन, लिपिक, शिपाई पदांकरीता पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
पद क्र.03 व 04 साठी : MBA , पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा , सीए , ICWA , MBA / B.E /B.TECH पदवी
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.pawanhans.co.in/english/career.aspx या संकेतस्थळावर दिनाक 30.04.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .