पॉवर ग्रिड कॉर्पेरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या तब्बल 1035 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीत ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Power Grid Corporation of India Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 1035 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | इलेक्ट्रिशियन | 161 |
| 02. | सेक्रेटरिअर असिस्टंट | 03 |
| 03. | डिप्लोमा अप्रेंटिस | 335 |
| 04. | पदवीधर अप्रेंटिस | 409 |
| 05. | HR एक्झिक्युटिव | 94 |
| 06. | CSR एक्झिक्युटिव | 16 |
| 07. | एक्झिक्युटिव ( विधी ) | 07 |
| 08. | PR सहाय्यक | 10 |
| एकुण पदांची संख्या | 1035 |
पात्रता : वरील पदांकरीता उमेदवार हा संबंधित ट्रेडमध्ये इंजिनिअरिंग पदवी / डिप्लोमा / आयटीआय ट्रेड उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . त्याचबरोबर उमदेवाराचे किमान 18 वर्षे पुर्ण असणे आवश्यक असणार आहे .
हे पण वाचा : सहकारी बँकेत लिपिक , शिपाई पदांसाठी पदभरती !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमदेवारांनी आपला अर्ज https://careers.powergrid.in/ या संकेतस्थळावर दिनांक 31 जुलै 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रियेस अर्ज सादर करण्यास कोणतेही आवेदन शुल्क आकारण्यात येणार नाहीत .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !