पुणे केंब्रीज शाळा व महाविद्यालय मध्ये शिक्षक , लिपिक , ग्रंथपाल , लेखापाल , बस चालक , रिसेप्शनिस्ट इ. पदांसाठी मोठी पदभरती .

Spread the love

पुणे केंब्रीज शाळा व महाविद्यालय मध्ये शिक्षक , लिपिक , ग्रंथपाल , लेखापाल , बस चालक रिसेप्शनिस्ट इ. पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ,सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Pune Cambridge School & College Recruitment For Various post ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम ( Post Name ) : यांमध्ये संचालक , शिक्षक , प्राचार्य , भरती अधिकारी , ग्रंथपाल , रिसेप्शनिस्ट व फ्रंट डेस्क ऍडमिन , टेली – कॉलर , लेखापाल , लिपिक , शिपाई , मावशी , बस चालक पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

हे पण वाचा : इंटीग्रल कोच फॅक्टरी मध्ये तब्बल 680 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांनुसार पदनिहाय आवश्यक शैक्षणिक अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद सविस्तर जाहीरात पाहावी ..

अर्ज प्रक्रीया ( Application Process )  : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे [email protected] या मेलवर दिनांक 28 मे 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment