पुणे महानगरपालिका संचलित राजीव गांधी अकॅडमी ऑफ ई लर्निंग स्कूल शिवदर्शन पुणे सीबीएससी बोर्ड मान्यताप्राप्त कायम विनाअनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये सन 2022 -23 या शैक्षणिक वर्षासाठी शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, आवश्यक पात्रता धारक उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .
पदांचे नाव : शाळा प्रमुख, पर्यवेक्षक, दुय्यम शिक्षक माध्यमिक, प्राथमिक शिक्षक त्याचबरोबर शिक्षकेतर कर्मचारी संवर्गामध्ये कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक कॉम्प्युटर लॅब ,प्रयोगशाळा सहाय्यक विज्ञान प्रयोगशाळा, शिपाई अशा विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
पात्रता : यामध्ये शिक्षक संवर्गातील पदांकरिता शिक्षण शास्त्रामधील पदविका / पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .तर कनिष्ठ लिपिक या पदाकरिता उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे त्याचबरोबर मराठी व इंग्रजी टायपिंग पात्रता उत्तीर्ण आवश्यक असणार आहे . तर पूर्णवेळ ग्रंथपाल या पदाकरिता ग्रंथालयाचा कोर्स अभ्यासक्रम पूर्ण केलेले असावे .
तसेच प्रयोगशाळा सहाय्यक कॉम्प्युटर लॅब या पदाकरिता संगणक शास्त्राची पदविका / पदवीधर ,संगणक प्रणाली व हार्डवेअरचे ज्ञान असणे आवश्यक असणार आहे . प्रयोगशाळा सहाय्यक विज्ञान प्रयोगशाळा या पदाकरिता उमेदवार हा दहावी / कोणत्याही शाखेतील पदवीधारक असणे आवश्यक असणार आहे . तर शिपाई या पदाकरिता उमेदवार इयत्ता आठवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .
अधिक माहितीसाठी खाली जाहिरात पहावी
- AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत तब्बत 309 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत वाहनचालक ( गट ड ) पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- NMDC : स्टील लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 934 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOBCAPS : कॅपिटल मार्केट्स लिमिटेड अंतर्गत 70 रिक्त जागेसाठी आत्ताची नविन पदभरती .
- रयत शिक्षण संस्था : कर्मवीर भाऊराव पाटील पब्लिक शाळा अंतर्गत शिक्षक , ग्रंथपाल , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती !